2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
काही मित्र हे मित्र नसतात ते भाऊ असतात आपले
भावाच्या प्रेमात खूप सारे राग, मार, बोलणे, जरी असलेना तरी त्यात फक्त आणि फक्त आपली काळजी असते
तुझा भावाचे नसीब खूप खास आहे कारण कारण तुझा सारखा मित्र माझा कळे आहे
भाऊ म्हणजे प्रेम आणि मैत्री चे दुसरे नाव
कोणी काही पण बोला पण भाऊ हा प्रत्येक बहिणीचा पहिला हिरो असतो
जो आपल्यावर सर्वात जास्त रागावतो तरी आपली सर्वात जास्त काळजी करतो तो आपला भाऊ असतो
भाऊ तू सोबत आहे तर मला कोणत्या मित्राची काय गरज आहे
Bodyguard + Teacher + Friend = Brother ( भाऊ )
माझा आई बाबा नंतर देवाने दिलेले सर्वात मोठे गिफ्ट म्हणजे माझा भाऊ
जेव्हा कोणी सोबत उभे नसते तेवा जो आपल्या सोबत आपल्या सपोर्ट साठी उभा असतो तो भाऊ असतो
जेवा भाऊ सोबत असतो तेवा सर्व दुःख आपल्या दूर असत
एक बार मित्र आपल्याला सोळुन जाउ शकते पण भाऊ नाही हे नेहमी लक्षात ठेवा