2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
हरण्याची आवड नाही.. म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती, म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी माझं प्रेम नेहमी असेच राहील मनापासून ‘फक्त तुझ्यासाठी’
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त, तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे...
खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली
खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ
जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.