2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
“जो पर्यंत सूर्य होणार नाही थंड तो पर्यंत तुझ्यावर प्रेम करणं होणार नाही माझ्या कडून बंद.”
“जवळ तिच्या असताना, शब्दांना फुटली ना भाषा… विसरुन जात मन माझं सार, अशी तिच्या प्रेमाची नशा…”
“खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं, खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..”
“मी तुला जाणले नाही, असं कधीच झालं नाही, माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम तुला कधी कळलच नाही.
“तुझ्या डोळयात पाणी येईल, असे मी कधीही वागणार नाही, कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..”
“जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही..”
“मरणास कोण डरतो आहेच तेही यायचे स्वतःस मी बजावतो तेव्हा तरी हसायचे.”
“सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…”
“प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो…”
??आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते, आपण दुसऱ्याला आवडतो, त्यालाच प्रेम समजायचे असते…
कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही.
दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं..