2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
गंजून संपण्यापेक्षा झिंजून संपणे नेहमीच चांगले
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका… स्वत: चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
स्वत:च्या स्वप्नांवर इतके फोकस करा की, त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात कोणी आलं नाही पाहिजे.
दु:खाशी दोन हात केल्याशिवाय सुख मिळत नाही.
जर तुमच्यात मेहनत करायची हिंमत असेल तर तुम्हाला नशिबावर अवलंबून राण्याची गरज भासत नाही.
कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत.
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास,एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली.. तुझ्या रुपाने.. मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,एकदाच बरसून थांबणारी…
माझी मैत्री कळायला तुला थोडा वेळ लागेल पण ती कळल्यावर तुला माझं वेड लागेल
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
मैत्री आणि प्रेमात फरकं एवढाचं की, प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने कधी रडवले नाही...