282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे.. कुणापुढे वाकणार नाही, मी मराठ्याची जात आहे…
“पाटील” P = प्रेम A = आत्मविश्वास T = त्याग I = ईमानदारी L = लढाऊ हीच तर आहे पाटलांची खरी ओळख! No Effect.. No Defect.. पाटील Is Perfect!
गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय ज्याची गर्दी वाट बघेल…
जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे, कारण… अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला, भीती आणि दहशत ही, “वजीराचीच”असते, राजाची नाही…
आई म्हणते, रस्त्यावरून मांजर आडवे गेले तर थांबत जा...मी थांबतो,... कारण,... मी अंधश्रद्धेला मानत नाही, आईला मानतो…!
फुकट दिलेला त्रास अन, फुकट दाखवलेला माज, कधीच सहन करायचा नसतो…
चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू…
मी असाच आहे, पटलं तर घ्या, नाय तर द्या सोडून…
मला “Single” असण्याचं मुळीच दुखः नाही, दुखः आहे त्या मुलीचं, जी माझ्यामुळे “Single” आहे… भटकत असेल बिचारी…
आपला एक RULE आहे, जिथे माझे चुकत नाही, तिथे मी झुकत नाही…
मला शून्य व्हायला आवडेल, भले माझी किंमत नसेल, पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल…
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत…