282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
माणूस पैश्याने नाही तर मनाने रॉयल पाहिजे.
पैश्याचा नाही रे भावा फक्त नावाचा माज आहे आणि जिंदगी अशी जगतो कि बापच राज आहे.
मला माहित आहे की मी काय आहे, म्हणून मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही.
माणसाने स्वतःच्या नजरेत चांगल असायला हवे, लोक तर देवात पण चुका शोधतात.
बोलून नाही तर करून दाखवणारे आहोत आम्ही.
आपला एकच वसूल आहे, एकच वार आणि सगळेच गार.
जीवनात असे वागा कि तुमची भूमिका संपली तरी लोकांनी टाळ्या वाजविल्या पाहिजेत.
Attitude नाही हो आमच्यात पण काय आहे ना, Self Respect नावाची गोष्ट जरा जास्तच आहे.
काही लोकांना जरा माझी जास्तच माहिती असते बहुतेक ते कामधंदे सोडून माझा अभ्यास करतात वाटते.
क्वॉलिटी आहे म्हणून तर Attitude आहे.
आवाज नका वाढवू, स्वतःची किंमत वाढवा. लोक आपोआप आपल्याला ऐकतील.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट, अस्वीकार केले तर निराश होऊ नका.. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात.. त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते…