282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
बाळा, "Game"? तर खूप चांगला?? खेळलास, पण माणूस ❎चुकीचा निवडलास.
कायम धोका ? तिचं लोकं देतात जी, धोक्याने ?पैदा झालीत.
ऐक रे या दुनियेत? फक्त पाच बादशाह आहेत, ?चार तर पत्यामध्ये आहेत आणि पाचवा ✋ तो आहे ज्याचा तू Status? वाचतोय.
माझ्या लायकीपेक्षा? माझ्या नावाचे चर्चे आहेत, आणि तुझ्या ?लायकीपेक्षा जास्त तर माझ्या सिगरेट ?चा खर्च जास्त आहे?.
कधी मैदानात ?उतरून तर बघ, तलवार ?तुझीच असेल आणि तुकडेदेखील??.
तस तर आम्ही दुश्मनी ??"कुत्र्यासोबत" सुद्धा करत ?नाही, पण कोणी मधे आलं तर "वाघाला"?? सुद्धा सोडत नाही?.
मी किती चांगली आहे हे मला दाखवायची हौस हि नाही आणि गरजही नाही
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात.
दुसर्यांवर जाळणारी मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाही.
लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून नांदायला जायचं आहे.
आमचा रुबाब आमची निशाणी आहे, या कधी वाड्यावर ज्याला काही परेशानी आहे.
फक्त जंगल सोडलं होत, सिंह तर आज पण आपणच आहे.