2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
तुझ्या?? यारी मध्ये मी थोडं बिघडलो?, चांगला तर मी आधीपासून नवतो पण?, आता Extra हरामी झालोय?.
बघ ?पगली मला तू Whatsapp, ?Facebook, Instagram वर नको शोधत?? जाऊस , मी तर कायम आपल्या जिगरी? दोस्तांकडे असतो.
दोस्त ☝ओषध पेक्षा पण जास्त चांगले असतात?, कारण चांगली ?दोस्ती ची कोणतीच Expiry Date नसते❌.
ना गाडी?, ना Bullet? नाही ठेवले हथियार???, एक छातीमध्ये जीगरा ?आणि दुसरे तुमच्यासारखे जिगरी यार?.
Friends ?आणि Best Friends ??मध्ये काय फर्क असतं, Friends बोलतो गाडी हळू?? चालव : आणि Best Friends ??बोलतो पळव साल्या पुढे गाडीमध्ये? Item आहे.
साथ ??जर सोडायची असेल तर हसून सोडा मित्रांनो??, कारण लोकांना हे नको समजायला ?कि आपल्यात दुरी झाली.
आमचे? मित्र असताना आमच्यावर वाईट ?वेळ येऊ नाही शकत, जरी आली तरी मित्रांन? समोर जास्त वेळ टिकू नाही शकत❎.
जेव्हा ☝तुमची लागली असेल ??तेव्हा जो मित्र तुमची जास्त? घेतो तोच तुमचा खरा मित्र समजावा??.
रक्ताच्या?? नात्यापेक्षा एक अतूट? नाते असते ते म्हणजे मेत्रीचे?.
तू ☝Tention नको घेउस?, आपली Friendship?कधीच नाही तुटणार.
शब्दापेक्षा ?सोबतीचं सामर्थ्य ?जास्त असतं, मैत्रीचं ?खरं समाधान खांद्यावरच्या ✌हातात असतं.
आपली? friendship कशी आहे माहित? आहे का, मेत्रीच्या ?थोडं पलीकडे आणि ??प्रेमाच्या अलीकडे.