2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
तुझी ?"लायकी नाही मला तुझं✋ बनवायची", कारणं "तुझ्या लायकीपेक्षा ?माझे केसच मोठे" आहेत??.
आमच्या ?जिंदगी ची "Story"? काही अशी आहे, ज्यामध्ये ?"Hero आम्ही आणि Villain?? पण आम्हीच"
हट्ट ✋नको करूस माझी ?Story ऐकण्यासाठी? हसून जरी सांगितलं तरी तू रडशील???.
जंगलात "सिंह" ??आणि Facebook वर माझा "DP? सगळ्यात Hot"?? असतात.
तुझी ?तर हट्ट ?करायची "लायकी" सुद्धा नाही?, नाहीतर पण ऐकलं असतं??.
जे ?मुली ??मला "Bad Boy"? म्हणतात, त्यांना माहित नसेल "राजकुमार"? कधी सुधरलेले नसतात??.
असं ?कोणतच "शहर" ???नाही जिथं आपलं "कहर"? नाही, अशी कोणतीच "गल्ली" ?नाहीत जिथं आपली "चल्ली" नाही??.
आमच्याशी❌ "वाकडं" जाऊ नको?, आम्ही स्वतःला समजू शकलो नाही, तर तू काय घंटा ?समजशील.
आमच्या ??"भोळेपणाचं" फायदा उचलणं बंद करा✋?, ज्या दिवशी बदमाश ? होऊ ,,,,,,,,,,,,,,,,,,, कहर आणू??.
सिंगल☝? मुलांचाही वेगळाच "Attitude" ?आई वडील सोडून कोणाच्या ?बापाचं ऐकत नाही??.
केवळ कमीपणा? ध्यानात ठेवा माझं?, खासियत ?लोकांना तर कळतंच नाही??.
प्रेम?, उपकार?, द्वेष ,आणि दुष्मनी?, जे वाटेल ते माझ्याशी करा?, तुमची शप्पत त्याला दुप्पट?? करून माघारी देणार?.