2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आमची ?जगण्याची पद्धत थोडी ??वेगळी आहे, आम्ही आशेवर✋ नाही तर आमच्या ?"जिद्दीवर" जगतो?.
आम्ही ?तर "आनंद" ??उधारीवर वाटण्याचा धंदा करतोय?, पण सध्या कोणी वेळेवर⌚⌛ परत करत नाही म्हणून धंदा? "तोट्यात" आहे.
त्या ?ठिकाणी नेहमी शांत ?राहा जेथे, "दोन ✌?कवडीची" माणसेही "स्वतःचा" ??गुणगाण गातात.
यश?? मिळवण्याचं वेड?? पाहिजे, मग संकटाची काय ?लायकी आहे.
ह्या? बदमाशीच्या गोष्टी विचार ?करून बोलत जा बाळा?, कारण ज्या "बदमाशीच्या" गोष्टी तू पुस्तकातून ?वाचल्या आहेत, त्या पुस्तकाचं लेखक? मी आहे??.
जेवढं मोठं ??स्वप्न असेल, तेवढं मोठ ??संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं "यश"?? असेल.
मजबूत??? "नातं" आणि, कडक ?चहा हळूहळू बनतं??.
सिगरेटवाल्याची ???"उधारी" आणि ?"सुंदर मुलीशी" प्रेम? कितीही थांबवायच✋ प्रयत्न केला तरी होतेच??.
वाळवंट??देखील "हिरवं" ???होऊन जातो, जेव्हा आपला? "मित्र" सोबत उभा राहतो??.
नेहमी?✋ धोका तेच देतात, जे "धोक्याने" ??पैदा होतात.
जेथून तुझी ?भीती कमी ?होते, तेथून ??आपला "कहर" चालू होतो भावा??.
स्वताःशीच ??कधीही हरलो नाहीतर, हि दुनिया♋? काय हरवेल?.