2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
नाते?? आजकाल खोटं बोलून नाही, तर खरं ?बोलून तुटतात?.
पाठीमाघे लोक काय बोलतात याच दुःख नाही?, गर्व त्या गोष्टीचा आहे कि कोणाची ताकद? नाही तोंडावर बोलायची?.
समोर ?कुणीही किती मोठा आसलाना?, तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही ?ऐकून घेत नाही "तू भारी, तुझ्या घरी"?.
जो ?जसा वागतोय त्याच्याशी तसेच वागायचे ?आता.
वेडी श्वास ?तर घेऊ दे ,डोळे? उघडताच आठवण यायला ?लागते.
ऐक वेडी? माझे स्टेटस वाचण्यापेक्षा माझं हृदय ?वाचलं असत तर आज इन ??Relationship मध्ये तुझं नाव असत.
सांगितलं होतं? ना एन्ट्री जरीही लेट होईल पण, सगळ्यात ग्रेट ?होईल, जीवन जगतो शान मध्ये?, त्यामुळे दुष्मन जळतो ?आमच्या नावामुळे .
वेडी ?मला तर खूप हौस आहे, तुला डोलीत बसवून न्यायची? पण तुझे कपडे ?आणि Style ?पाहून आई म्हणेल, नालायक तुला सून आणायला सांगितलं होतं, ?हिरोइन नाही.
दोस्ती ?खरी असायला पाहिजे?, नाहीतर पक्के तर रोड पण असतात??.
माझ्या ?दोस्तीचा फायदा करून घ्या?, कारण माझ्या दुष्मनीचा नुकसान ❌तुम्ही सहन नाही करू शकणार??.
नशिबा पेक्षा ??भरोसा मी तुझ्यावर केला होता पण, नशीब एवढं ❌नाही बद्लल जेवढं तू?.
दुनियेत ?राहून दुनियेसोबत तर लोक ??चालतात पण आम्ही "Attitude" ?मध्ये राहून दुनियेत ?छाती ठोकून चालतो.