2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
वाकून बोलायची ?सवय लावून घे फायद्यात ?राहशील, कारण आज पण डोळ्यात ?डोळे मिळून बोलायची तुझी "लायकी" ?नाही.
फक्त कपडेच ??नाही तर, विचार सुद्धा "branded"?? हवेत.
ऐक पगली ?तुझ्या पेक्षा तर माझे "दुश्मन" चांगले?, जे प्रत्येक वेळा बोलतात "तुला नाही सोडणार"??.
जर तू "Doll "? आहेस तर मी "Dollar"? आहे जर तू "Brand" ?आहेस तर मी "Branded" ?आहे.
माझ्या Attitude? मध्ये एवढा करंट ⚡⚡आहे कि, तू जळून? खाक होशील.
काही? दोस्त आमचे दोस्त कमी आणि ?आई-वडिलांचे खबरी जास्त असतात??.
कोण ?सांगत कि दोस्ती ??बराबरी मध्ये केली जाते, दोस्ती ??मध्ये तर सगळेचं बराबर असतात??.
कोणाच्या ✋हातात हिरा ?, तर कोणाच्या कानात हिरा??, मला हिऱ्याशी मतलब नाही?, कारण माझे दोस्तचं हिरे आहेत??.
Attitude ?ची तर गोष्टच करू नकोस, जेव्हा "पैदा"? झालो होतो त्यावेळेस २ ✌वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो?.
लायकीची गोष्ट नको करुस भावा, कारण लोक तुझ्या ?बंदूक पेक्षा माझ्या डोळ्याने ?जास्त घाबरतात??.
मला पण एक मुलगी ?पाहिजे "कुरकुरे" सारखी जी वाकडी ??असेल पण माझीच असेल?.
एवढं पण ??महाग नको बनवूस स्वतःला, कारण आम्ही गरीब ?लोक महाग वस्तूला हात ?सुद्धा लावत नाही❎.