2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
तुझ्या Attitude वरती लोक ??जळत असतील पण, माझ्या? Attitude वरती लोक मरतात??.
माझ्या पासून थोडं सावध ?राहा कारण, माझा Attitude ?"इंद्रधनुष्य" सारखा आहे कधी कोणता रंग? बदलेल सांगता येत नाही?.
माझ्या DP ?वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा ?Security गार्ड म्हणतील??.
रोडवर Speed ?? लिमिट, पेपर? मध्ये ?time लिमिट, प्रेमात ?Age लिमिट, पण आमच्या दादागिरी ?मध्ये No लिमिट.
त्या दिवशी ☝पण सांगितलं आणि आज परत पण सांगतो फक्त वय ?लहान आहे पण, हिम्मत पूर्ण ?दुनियेला मुठीत? ठेवण्याची आहे.
बातो को मेरी तुम भुला❎ न सकोगे, मुलगी ?आहे मी बिंदास पण, तूम पटा ना सकोगे??.
आमच्या लायकीची गोष्ट ?नको करू पगली?, आम्ही तर ऑटोग्राफ?? साठी पण १०-१२ जण ??ठेवतो.
सवयी आमच्या खराब ❌नाहीत, फक्त जिंदगी थोडी ??रॉयल जगतो?.
आमची तर "इज्जत" ?आहे लोकांमध्ये, लायकी तर ?"कुत्र्याची" असते?.
आईने शिकवलं ?गोष्टींना योग्य जागेवर ?ठेवणं, आणि बापाने ?शिकवलं लोकांना त्यांच्या "लायकीत" ?ठेवणं.
जो इज्जतने ?बोलतो त्याच्यावरती जीव ओवाळून देतो??, आणि जो अकडू ?असतो त्याला कुत्र्यासारखे मारतो.
हातात केवळ ?खंजीर नाहीतर डोळ्यात? पाणी ??पाहिजे, मला दुष्मन पक्का "खानदानी" ?पाहिजे.