2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी, डोळ्यातलं पाणी लपवावं लागतं.. खुप प्रेम असूनही नाही असं दाखवावं लागतं…
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो, तिच्या शेजारी बसणे.. आणि ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही, याची जाणीव होणे…
दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…
माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू, तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही…
तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं, पण आता स्वतःच्या मनाला थांबवलं मी, कारण तुझा स्वभाव आधिसारखा राहिला नाही…
जर एखादी व्यक्ती सतत Sad Post Upload करत असेल. तर ती व्यक्ती पागल किंवा देवदास नसते. खरं प्रेम करण्याची, आयुष्यभराची ती शिक्षा असते…
वेळ प्रत्येकाचीच येते. आणि मी, माझ्या वेळेची वाट पाहतोय खूप जणांना रडवायचं आहे मला…
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं, आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…
तुझी खूप आठवण येते… आणि तुला Message सुद्धा करावा वाटतो… पण…, भिती वाटते तू Reply करशील कि नाही ह्याची…
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये…
ज्या दिवशी तुला बोलावसं वाटेल ना, त्या दिवशी माझ्यासोबत बोल. मी तुझ्या बोलण्याची वाट बघत आहे…
खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते. ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला.. Ignore केलेलं असतं…