2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण, भेटायला येतात…
इतका एकटा राहायला शिकलोय कि.. आता कोणी आलं काय, आणि गेलं काय.. काहीच फरक नाही पडत…
हर कोई मुझे जिंदगी जीने का तरीका बताता है, उन्हें कैसे समझाऊ की.. कुछ ख्वाब अधूरे है, वरना जीना मुझे भी आता है…
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?
एकटी झाली मी आज..कुणी सतवत पण नाही, तर कुणी मनवत पण नाही…
एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर.. त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…
मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर, विचार करा मी जो बरोबर आहे.. त्याच्यावर किती प्रेम करत असेल…
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते…
कितीही जगले कोणी कोणासाठी कोणी कोणासाठीच मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.
खोट बोलतात सगळे, म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही, अहो खरे काय ते मला विचारा ना, ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.
तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल पण तिला का नाही कळत वेळ बदलते, काळ बदलतो पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.