Status in Marathi

2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch…

हो बदललोय मी.. कारण मी आता स्वतःच्या सवडीनुसार जगतो, आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो…

इतिहास साक्षी आहे.. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये…

माझे विचार, माझा स्वभाव, माझं Character कोणासाठी बदलायला मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे, पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…

आयुष्यात एवढं Successful व्हायचंय.. जी आज नाही बोललीये.. तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त जवळ केलं, तर आवकात दाखवतात. साले छपरी लोग…

मी आता जसा आहे तसा मला Accept करणारी, मुलगी पाहिजे. नाहीतर Successful झाल्यावर.. कोणी पण हो म्हणेल…

हसून बघितले रडून बघितले, कोणालातरी आपले करून बघितले, प्रेम करून बघितले प्रेम देऊन बघितले, जीवन फक्त त्यालाच समजले ज्याने एकटे राहणे बघितले…

रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हते.. चेहरा कोरडा होता पण, मन मात्र भिजलं होत.. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मन जाणणारे खूप कमीच असतात…

जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते… खरे तर… तीच व्यक्ती, आपल्या नशिबात नसते…!!

का कधी आयुष्य असं जगावं लागतं, मनातलं दुःख ओठांवर हसु आणावं लागतं, खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट, पण हसत हसत तिला दूर जातांना पाहावं लागतं…

भरून येतील डोळे तुझे, मी जगात नसतांना, एकटी पडशील कुठेतरी बसतांना, रडू नकोस कधी मला पाहायचे होते तुला नेहमीच हसतांना…