2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत…
तसा आपला पण Attitude खतरनाक आहे, एखाद्याला विसरला कि विसरला, परत एकच वाक्य लक्षात राहतं.. Who Are You???
बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे. पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो…
वेळ आल्यावर Attitude दाखवणे पण गरजेचं आहे. नेहमी झुकाल तर, Importance घालवाल…
तू माघून काही पण बोल, मला घंटा काय फरक पडत नाही.. पण तुझ्यात दम असेल ना तर.. तोंडावर बोलून दाखव मग तुला दाखवतो, तुझी औकात…
जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा.. तो त्यांचा Problem आहे? तुमचा नाही…
आम्ही कोणालाच कमी समजत नाही. फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी, तुम्ही पण करू नका…
माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही.. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे…
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…
आमचा नाद नाही करायचा…
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….
काही पण करा पण आपल्यामुळे, बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…