2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
मानलं ✋कि वरती ☝चढणं ?कठीण असत, पण वरून ?खाली पाहण्याची ?मजाच वेगळी आहे??.
ऐक ?बाळा मला मारायचं ??असेल, तर लपून मार कारण ?समोरून तर मी हजारांना भारी पडेल??.
"दहशत"?? बनवा आमच्या सारखी, नाहीतर खाली? घाबरवण ?तर कुत्र्यांनाही? येत.
आमची ??"Entry" थोडी लेट ⏳होते, पण जेथे करतो?? तेथे "Great" करतो??.
राहूदे ✋?भावा मला अंधारात, कारण उजेडात?? मला आपल्यांचे खरे चेहरे ??दिसतात.
आम्ही ?का घाबरायचं कोणाला, आमचा जन्मच ???सिहांच्या बस्तीमध्ये झालाय घाबरायचे असेल, तर ते घाबरतील ज्यांना उंदराने? जन्म देवून सिंहाचं ??नाव दिलंय.
जो? "Good" ?आहे त्याला बक्षीस? भेटतं, पण जो "Best" आहे त्याच्या नावावर ???"बक्षीस" भेटतं.
येथे ? नाही जमलं तर✋, तिकडे? Try मारतो, आम्ही इतके ??हरामी आहोत "जानेमन" हार ?कोठे मानतोय.
ऐक?? वेडी माझे "Status" ?वाचण्यापेक्षा माझं "ह्रदय" ?वाचलं असत, तर आज "In Relationship"?? मध्ये तुझं नाव असत.
परत ?आलोय, हिशोब करून जाणार??, प्रत्येकाला त्याची "लायकी" दाखवून ??जाणार.
ऐक ??वेडी माझ्यासोबत लग्न ?कर "राणी" ?बनून राहशील, नाहीतर आयुष्यभर ??सरकारी नळाचं पाणी भरत राहशील??.
स्वतःच ?कमीपणा ?कधीही दाखवू नका?, कारण लोक तुटलेल्या पतंग✂ पकडण्यासाठी तुटून ??पडतात.