2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
दोस्त ?कोण असतो ..❓ दोस्त तर तो असतो जो बगेर बोलवायचं येतो?, दोस्त तो असतो जो आपला खिसा??✂ खाली करतो, कधी रडवतो?, कधी त्रास देतो?, पण हमेशा साथ देतो, ती असते दोस्ती??.
दहशत गोळीने??? नाहीतर दोस्तीने? होते.
दोस्ती ?विश्वासावर टिकून असते?, आणि ती आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा? पण मोठी असते.
आम्ही ?दुष्मनाला शानदार शिक्षा ?देतो हाततर उचलत ??नाही पण, नजरेतून ?उतरवून टाकतो.
देवाने ?तर मला एकचं शिकवलंय☝, स्वःताहा पेक्ष्या आपल्या ?दोस्तांची दुआ मागा?.
माझं ?कोण काय बिघडवणार?...... कारण माझं नशिबच ☝?आश्या माणसाने लिहिलंय ??ज्याचं कोणीच काही करू नाही शकत??.
आजकाल व्यवहार आणि दोस्ती हजारच्या नोटासारख्या झाल्या आहेत, भीती वाटते कि कुठे नकली नसावी.
तुझी ??माझी जोडी ??नाही जमणार वेडी?, ज्या ATTITUDE मध्ये तू बोलतेस? त्यापेक्षा माझी बुंट ??वजनदार आहेत.
एक ☝दिवशी आपली Entry?? वाघासारखी होणार, त्यादिवशी ??गोंधळ कमी आणि ??दरारा जास्त असणार.
दहशत??? करा तर आमच्यासारखी?, नाहीतर घाबरवण ?तर कुत्र्यांना? सुद्धा येत.
आपलं ?Time येईल ह्या भरोश्यावर नका राहू?, कारण आपलं ⏰Time येत नाही तर आणावं लागतो??.
चांगल? झालं कि पूर्ण जग माझ्या ?विरुद्ध आहे, आता लढाई? बराबरिची होणार??.