2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी, प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी, आणि प्रेम म्हणजे … आनंद स्वच्हंदी.
“जगायच” दूर एका “प्रेम नगरीत” आपलं छोटास घर असाव आणि त्यामध्ये आपली “कोंबड्याची पोल्ट्री” असावी…
तिला वाटत आता मी तिला विसरलो हि असेल… पण तिला का नाही कळत वेळ बदलते काळ बदलतो, पण पाहिलं प्रेम मात्र कधीच नाही विसरू नाही शकत … I miss u
प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाही आता जीवनात फक्त जास्त आणि हसवत राहायचं आता परत रडायची इच्छाच नाही…
साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही, तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.
सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, नभात फुललेली चांदण्भारात असेल… तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल…
आज किनार्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती…
प्रेम हे फक्त दोन शब्द असतात जो पर्यंत कुणी त्यास अर्थ देणास येत नाही…
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
शब्दाविना कळावे, मागितल्याशिवाय मिळावे, धायाविना जुळावे, स्प्रश्यावाचून ओळखावे “ तुझ माझ प्रेम”
जो खरा प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…
तू माझा होऊ शकत नाही, म्हणून प्रेम कारण सोडू का रे अस अर्ध्यावर सोडायचं असत तर मी जीवच लावला नसता.