2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात, तर काही लोक सोबत असतात पण प्रेमात नसतात…
नाही आवडलं तुझ मला हे परक्यासारख वागण, सोडून दिलंय मी आता तुज्यामागे धावण…
“प्रेम”: विखुरलाय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटांवरती….लहारू दे नौका तुझ्याही भावनेंची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…
माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
माझ्या प्रत्येक Problem ची Solution आहेस तू, माझ्या Life ची Need आहेस तू , माझ्या जगण्याचे Reason आहेस तू, अरे पागल माझ पूर्ण World आहेस तू.
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात…
कुनावराही प्रेम करण हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने ही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे “नशीब”.
प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. – कुसुमाग्रज
मला फक्त तुला हसताना बघायचंय, मग त्यामागचे कारण मी नसलो तरी चालेल.
सोय बघून केल जात ते व्यवहार आणि गैरसोय बघूनही केल जात ते म्हणजे प्रेम.