2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
“प्रेम”: मनाच्या वहीत जपलाय, तुझ्या प्रेमच एक पण….निर्भेळ प्रेम माझ, डोळ्यातून तू जाणं.
खर्या प्रेमात असलेले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू दोन्ही सारखेच असतात. कारण दोघांनाही माहिती असत कि दु:ख काय आगे… पण कोणाला सांगूच शकत नाही.
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा, कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील…
आपली काळजी जी व्यक्ती जास्त घेते…. जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते…
कुणावर एवढे प्रेम करू नका कि तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण आयुष्य, माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाज असतात…
प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार भरलेच आसवानी, तर डोळे पूसणार कुणीतरी असाव आपलं म्हणता येणार केलं परक जगाणं, तरी आपलं करून घेणारं
जेव्हा मायेची आणि प्रेमाची मानस आपल्या जवळ असतात…तेव्हा दुख कितीही मोठ असलं तरी त्याच्या वेद्ना जाणवत नाहीत…
कुणी नाही रडत आयुष्यभर कुणासाठी. वेळेनुसार अश्रूही कधी मारून जातात, तर अगदी बदलून जातात प्रेमासारखे…
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त तुज्यासोबत आयुष्यभर जगयाच आहे…
दूर दूर माज्या स्वप्नामध्ये, एकदा तरी चालून येशील का….जग आज वेगळे असेल तुझे, स्वप्नात तरी माझी होशील का?
माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कावाताल्यानंतर पक्ल्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानल तीच आपल्याला विसरून जातात देखील सोडून जातात.