2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
म्हणून प्रेम कधी मिळत ते समोरच्याच्या मनात असावं लागत आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असाव लागत.
“माझ प्रेम”: तुझ्या प्रेमाचा सुगंध मला देशील का? विसरुनी सारे जग माझ्यापाशी येशील का? मला तुझे प्रेम हवे आहे. तू माज्यावर मरेपर्यंत प्रेम करशील का…
तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या शानापर्यंत… मी फक्त तुझीच आहे…
प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…
खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ…
प्रेम ज्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो, अणि तोही आपल्या आवडीसाठी उगाच आयुष्य घालवतो.
प्रेम करायचं तर असं करायाचं कि ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो, पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे…
दोन अपूर्ण माणसाना एकमेकांना पूर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती…
प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल, स्वतापेक्ष्या जास्त तूमच्यावर विश्वास ठेवेल, तुम्ही फक्त त्याला सांगा कि दोन क्षण थांब, आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर थांबेल…
प्रश्न साधाच आहे पण उत्तर देता येत नाही कारण… काळ वाहून गेला तरी प्रेम काही वाहत नाही आणि, विसरू म्हणूनही पाहिलं प्रेम सहज विसराल जात नाही… खर न?
जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर… मग दुसरं प्रेम निवडा… कारण… जर तुमच पाहिलं प्रेम खर असतं तर… दुसर प्रेम झालाच नसत!!!
प्रेमाचा अर्थ कधी समाजात नाही अशांनी कधी प्रेम करू नका…