2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
भाषा प्रेमाची आज मला कळते आहे,
विखुरलाय मी माझ प्रेम, तुझ्या सर्वाच त्या वाटांववरती…लहारू दे नौका तुझ्याही भावनांची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…
प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा. राग नसावा अनुराग असावा. जीव देणे नसावे जीव लावणे असावे. तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे.
रुसवन आणि मनवनं हा जीवनाचा एकाच भाग आहे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. तात्पुरतं रुसा, पण मनात आदर आणि प्रेम कायम ठेवा.
अगदीच कठीण नसत कुणालातरी समजून घेण…समजून न घेता काय ते प्रेम करण..खूप सोप असत कुणीतरी आवडन..पण खूप कठीण असतं कुणाच तरी आवडीच होन!
प्रेम असो व मैत्री जर हृदयापासून केली तर, त्याच्याशिवायाप्न एक मिनिट पण राहू शकत नाही.
कोणीतरी खर संगीतर होत एकात राहायला शिक म्हणून कारण प्रेम कितीही खर असलं तरी शेवटी साथ जोडून जातच…
आठवणीत नाही सोबत तुझ्या राहायचं पाहिलं नाही शेवटच प्रेम तुझ व्हायचंय.
दाटून आलेल्या संद्याकाळी, अवचित काहीस ऊन पडत… तसंच काहीसं पाऊस न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येत!
जीवनात दोन गोष्टी महत्वाच्य असतात एक वेळ आणि दुसर प्रेम वेळ हे कोणाच नसत आणि प्रेम हे प्रत्येकाने होत नसत!
जीवन नुसते जगायचे नसते, त्याला समजावायचे असते, सजविताना कोणीतरी हवे असते, प्रेम नुसते करायचे नसते तर ते, टिकवायचे असते, ते टिकवायला दोघांचे प्रेम महत्वावे असते.
प्रेम मिळण्याच्या प्रयत्नात कधी कधी आयुष्याची खेळणी बनून जाते ज्याला हृदयात ठेवण्याच्या प्रयत्न करतो आपण ते चेहरे फक्त आठवण बनून राहतात…