2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
आठवणीत सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळत आहे…
दूर असूनही मन मनाशी जुळते आहे,
नकळतच माझे मन तुझ्याकडे वळते आहे…