2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
सिंगल रहान सोप नाही शेठ रोज एका मुलीवर प्रेम होत.
जो मुलींची रिस्पेक्ट करतो तोच नेमका सिंगल असतो.
देवा धोका देणारी का होईना पण एक GIRLFRIEND दे रे बाबा...?
इतक्या सहजसहजी पटनारा असा तसा नाही मी भयंकर सिंगल आहे.
सिंगल राहणं सोपं आहे ओ पण सिंगल आहे हे पटवून देणं खूप अवघड कोण विश्वासच ठेवत नाही राव..
माज फक्त single पोरच करतात Couple तर रडके स्टेटस टाकूनचं मरतात.
Single असण्याचं दुःख तर तेंव्हा झालं. जेव्हा तव्या सारखा माझा काळा मित्र मला बोलला, गप्प बस माझ्या Girlfriend चा Call येतोय…
Being Single Is Not My Attitude.. Its नाईलाज …
मला “Single” असण्याचं मुळीच दुखः नाही, दुखः आहे त्या मुलीचं, जी माझ्यामुळे “Single” आहे… भटकत असेल बिचारी…
Single पणा हा रोग नाहीये, इलाज आहे खुश राहण्याचा..!
जे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर ना चांगल राहील पाहिजे ना वाईट राहील पाहिजे, कारण जर आपण त्यांच्याबरोबर चांगलं राहिलो तर ते आपल्याला विकून खातील, आणि जर वाईट राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? तर अशा व्यक्तींपासून आपण नेहमी दूर राहील पाहिजे.
प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो, कारण जिथे स्वार्थ नाही तिथे मैत्रीचं असू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे.