2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
लोकांचा एक गुणधर्मच बनला आहे जो पर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे.
एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.
काम असल्यावर गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.
सुखात हजार जन सामील होतील पण दुखात एक पण दिसणार नाही.
वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.
आपली माणस ती नाहीत जी फक्त आपल्या आनंदात सहभागी होतात आपली माणस ती आहेत जी आपल्या दुखात सहभागी होतात.
लोक रंग बदलणार्या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.
माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात.
नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.
जेव्हा नवीन माणसे जीवनात येतात तेव्हा जुनी माणसे विसरून जातात, आणि जेव्हा नवीन माणसे धोका देतात तेव्हा जुनी माणसे आठवतात.
तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक रहा पण ज्याच्या मनात स्वार्थ आहे तो एकदिवस बदलणारच.
या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत आणि न पारखता जोडलेले नातं एक दिवस धोका देऊ शकत.