282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
तिला पटवण्याची आवड मला नव्हती. पण “दोस्त” म्हणाले “भावा” तिच “वहिनी” पाहिजे. मगं काय दोस्ती “कट्टर” तर कुठ पण “टक्कर”
आम्ही? तर "Royal Attitude"? ठेवतो, पण लोकांना ??वाटतं आमच्या सवयी?? खराब आहेत.
दुश्मन ??बनवायचं सोप्प नाही, खूप लोकांचं ✅?"चांगलं" करावं लागत?.
तोंड?? बघितलं तर "बटाट्यासारखं"??, शरीर बघितलं तर "भेंडीसारखं"??, आणि गोष्ट करतात माझ्यावर "Line" मारायची??.
तुला☝ बघणारे लाखो ?असतील पण, माझा भाऊ ?जो करोडोमध्ये एक आहे त्याच्यापुढे तुझी काहीच? लायकी नाही?.
करा ?आमच्यासोबत दोस्ती ?लढनं अवघड होईल, नाहीतर लिहीन? असा इतिहास कि वाचनं ??अवघड होईल.
दोस्तीच्या? दोस्ती मध्ये कधी कोणताच Rule नसतो?? , आणि हे शिकवायला ?कोणताच School नसतो??.
माझं Status ?तर एक Trailer ??आहे, पूर्ण Film बघायचं ?असेल तर माझ्यासोबत ?दोस्ती करावी लागेल??.
Status ?ची जरुरत नसते आम्हाला?, आमच्या भावांचा Dp? बघून लोकांचा Bp High?? होतो.
दोस्ती? हि गोष्टीचा हकदार नाही तर?, इतिहासाचा वारसदार असतो??.
भाईचा? आवाज दिल्ली ते ?स्मशानघाट पर्यंत आहे?, आवाज दिल्ली पर्यंत जातो, आणि दुष्मन स्मशानघाटात??.
तुझ्या?? यारी मध्ये मी थोडं बिघडलो?, चांगला तर मी आधीपासून नवतो पण?, आता Extra हरामी झालोय?.