2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
एक अशीही मुलगी असते, जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं इतकी तिची लायकी पण नसते.. आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून, देवदास होऊन जातो…
सोडून जायचे असेल तर बिंदास जा.. पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही…
दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला, त्रास तर या गोष्टीचा होतोय.. माझा विश्वास तुझ्यावर होता, नशिबावर नाही…
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि.. एक दिवस तू परत येशील…
एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं…
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला, तर असे समजू नको की, मी किती मूर्ख होती, तर असा विचार कर की, माझा तुझ्यावर किती विश्वास होता…
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही.. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत…
प्रत्येक यशस्वी विध्यार्थी माघे, आई च्या चप्पलाचा हात असतो.
वाचा वाचा माझं Status, पढेगा India तभी तो बढेगा India.
आज तर मी माझा Status ठेवलाच नाही, साला रोज चोरी होऊन जातो.
लायकीची गोष्ट नको करूस पगली, अरे .............आम्ही तर बातमी सुद्धा DJ वर ऐकतो.