2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
Girlfriend बनवल्यानंतर कळालं कि, 100 रुपयाच्या वरती पण Chocolate असते.
इज्जत करत जा आमची नाहीतर Girlfriend पटवून घेईल तुमची.
आता ह्याच्या पुढे किडनी देईल पण, माझं मन कोणालाच नाही देणार.
जगातलं सर्वात मजबूत नातं म्हणजे माझं आणि माझं phone चं.
जपान मध्ये 5g ची टेस्टिंग चालू आहे आणि आपल्या इंडिया मध्ये लोकं Whatsapp वर ११ लोक्कांना जय बजरंगबलीचे message सेंड करून फ्री balance ची इच्छा करतात.
दारू आणि माझ्यात खूप वेळा Breakup झालयं, पण ती बेशरम मला दरवेळेस मनवून टाकते.
आज काल प्रेम लफडे करणारे त्याची एकचं कहाणी आहे ..... मजनू चाहता है लैला को, लैला किसी और की दीवानी है..
आम्हीतर ते आहोत जे कधीचं सुधरणारे नाहीत, एक तर Block करा नाहीतर वर्बाद करा.
मला Breakup साठी फक्त एकचं कारण पाहिजे होतं, आणि ती पगली डब्ब्यामध्ये Maggie घेऊन आली.
हे पेपर विकणारे त्याची फेकण्याची अशी सवय पडलीय ना, जरी माणूस समोर उभा असला तरी हातात नाही देणार... फेकुनच जाणार.
लहानपनापासून बदाम खातोय, मला विसरनं शक्यचं नाही तर अशक्य आहे.
जेवढं डोकं मुलींना असतं, तेवढं तर माझं रोज खराब असतं.