2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
माझ्या गल्लीतून जाताना जरा संभाळून जा पगली, जर पाय घसरला तर सरळ माझ्या प्रेमात पडशील.
असं वाटतं कि आमच्या कडे पण कोण्ही यावं आणि म्हणाव.... हे घे Blank Cheque आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जा.
इकडच्या गोष्टी तिकडे करण्यासाठी Email पेक्षा आता Female पुढे आहेत
हे! माझे ३३ करोड देवी-देवता मला जास्त तुमच्याकडून काही नको .... बस सर्वांकडून एक-एक रुपया पाहिजे
iphone-7 लगातार असा सातवा phone आहे जो ...... माझ्याकडे नाही
या दुनियेतील सर्वात मजबूत नातं मी आणि माझा मोबाईल
शिव्या देऊन आजकाल एवढी भांडणं होत नाहीत जेवढे लास्ट सीन बघून होतात.
प्रेम करणं सोडून दिल भावा मी सध्या छोटा भीम बघतोय.
आपल्या बायकोचा वाढदिवस विसरायचा एकचं आयडिया आहे, तुम्ही तिलाच कायमचंच विसरून जा.
दारू हि खूप वाईट गोष्ट आहे हो चला एकदाच सर्वांनी पिऊन संपून टाकू
आज चा ज्ञान - मुलगी आणि नोकरी तेव्हाचं सोडा, ज्या वेळेस तुमच्या हातात दुसरी असेल.
बाळ अभ्यास कसा चालला आहे, हो काका खूप चांगला चालला आहे. सध्या खूप दूर गेला आहे.