2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
प्रेम असाव तर "Bluetooth" सारखं जवळ असेल तर "Connect"दूर गेल्यावर “searching for new device”.
पैशांची गोष्ट नको करूस पगली, जेवढ तू बघितलं नश्शील तेवढी "उधारी" करून बसलोय.
जो दोस्त सारखा बोलत असायचा आयुष्यभर साथ नाही सोडणार, "Traffic Police" ला बघताच मला रस्त्यात सोडून गेला.
सर्दी मध्ये एक तर फायदा आहे, "गरम" नाही होत.
मुलींना खुश ठेवण्याची "Idea" त्यांची वाहवा पेक्षा त्यांच्या "मैत्रिणी" बद्दल वाईट बोला.
छोट्याश्या गोष्टी वरून "दोस्ती मध्ये दुश्मनी" झाली, फक्त मी "बल्प" च्या जाग्यावर "पंखा" चालू केला.
तुमच्या "मित्राचं" कायम ऐकत जा, कारण त्याच्या घरात कोणीच त्याचं "ऐकत" नाही.
जाणू समोर तिच्या मैत्रिणीची "वाहवा" करण म्हणजे "Petrol Pump" वर सिगरेट पीन.
गुन्हा तर फक्त एवढाच आहे साहेब ... मी तिच्या मेत्रीणीवर "Line" मारायचो.
जेव्हा पासून तू मला सोडून गेलीस. विश्वास कर तेव्हा पासून Life Set झाली माझी.
माझी एक गोष्ट येक, जर तू मला नाही भेटलीस तर मी "मरून" जाईल...... पण "दुसरीवर".
प्रेम करणाऱ्यांच आर्ध आयुष्य तर एकमेकांना "Block Unblock" करण्यातच निघून जात .