2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
सगळं जग जरी रुसलं तरी मला कोणाची काळजी नाही, फक्त माझ्या "आईची सून" नको रुसायला.
कोणत्या मुलीच लग्न होत नसेल तर मला सांगा, कारण मी ज्या मुलीसोबत पण प्रेम करतो ना तीच "लग्न" होऊन जात.
जेव्हा विमानाचे टायरा सारखे दोन्ही पाय हळू हळू बाहेर निघतील तेव्हा समजून घ्या कि "Activa" वाली मुलगी Break मारणार आहे.
तीने विचारलं काय आवडतं तुला, मी किती वेळ तीच्या मैत्रीणीकडे कडे बघत होतो.
मुलिंना Facebook,Twitter,Instagram वर १०००+ Followers पाहिजे आणि "Reality" मध्ये एक कुत्रा Follow करायला लागलं कि मम्मी-मम्मी करत पळतात.
आजकाल मुलांना एवढे नंबर येतात ना ९८.८%, ९९.२%,९७.९% आम्हाला तर, फक्त एवढा "ताप" यायचा.
आपल्या देशात सर्वात मोठे "अंधविश्वास", मुलाचं लग्न करून द्या "आपोआप सुधरेल तो".
तिला "पटायचं" सुद्धा नाहीये आणि, दिवसभर फोन वरून हटायचं सुद्धा नाहीये.
मुली म्हणतात कि सगळे मुलं पागल असतात, नंतर परत म्हणतात "आम्ही मुलांपेक्षा कमी आहोत का"?
मला माहित आहे "दारू" सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे, पण साला पिल्यानंतर प्रश्नच आठवत नाही.
मन पण काय खेळायची गोष्ट आहे का, खेळायचच असेल तर "Pub-g" खेळ.
वेळ खूप महत्वाच असतं, त्यामुळे आपलं नाही "दुसऱ्याच" वाया घाला.