2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जर तुम्हाला स्वतःहा पेक्षा दुसऱ्याची "काळजी" वाटत असेल, तर समजून घ्या तुमचे "वाईट दिवस" सुरु होणार आहे.
मी तर "जीव" लावलं होत, तिने तर "चुना" लावलं.
मी "AC" ची हवा खाण्यासाठी "ATM" मध्ये जायचो पण, ती मला "पैशेवाला" समजून पटवून घेतलं भावा.
दोन महिला बोलत असताना .....काय करायचं "मंगळसूत्र" घातलं तर "चोरांची" भीती नाही घातलं तर "पोरांची" भीती.
माणूस कितीही " Busy" असो पण जर "मुलीची" Friend request आली कि "CBI" लेवल ची Enquiry करतात.
"चंद्र" पण वेगळाच आहे, लहानपणी "मामा" दिसतो आणि जवानी मध्ये "जानु".
मी "Girlfriend" ह्याच्यासाठी बनवतो कि, मी कधी "डायन" नाही बघितली.
जर तुम्हाला वाटत असेल कि, एखादी मुलगी तुम्हाला "वळून वळून" पाहाव तर तिच्या समोरून जाताना तिला "जाडी" बोलुन द्या.
मुलगी पटवायच्या चक्कर मध्ये एवढी पण "तिची काळजी" घेऊ नका, नाहीतर तुमच्यात तिला "भाऊ" नजर येऊ लागेल.
लग्न तर तिच्यासोबतच करणार, जी सकाळी उठून विचारण "जाणू" चाय कि "पप्पी".
खूप प्रयत्नाने तिने "Friend request accept" केली, पण मित्रांनी "वहिनी वहिनी" comment करून "Block" करून टाकलं.
आज बाजारात जुनी "Girlfriend" भेटली, मी तिला "हलो" बोलणारच होतो तेवढ्यात तिच्या नवर्याने "चलो" सांगितल.