2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
सगळ्यांनी किमान एकदा तरी प्रेम करून पहावं, कारण त्यांना सुद्धा कळाव कि प्रेम का नाही करायला पाहिजे.
घराची "इज्जत" मुलींच्या हातात असते, आणि "Properties" चे पेपर "नालायकांच्या" हातात.
ताजा "सर्वे" अनुसार लगातार वाढत असलेल्या तापमानाच कारण म्हणजे, मुलींचे बोगस Pics वरती मुलांचे "Nice Pic" comment आहेत.
माणसाचं मेंदू २४ तास काम करतो.. पण तो फक्त "दोनदाच बंद" पडतो, पहिले तर "Exam" मध्ये आणि, दुसऱ्यांदा "बायको" पसंद करताना.
Dear Girl, तू किती पण "Makeup" कर आज कालचे पोर एका नजरेत सांगू शकतात ,कि तुला "Aunty" बोलायचं कि "दीदी".
दुनियेच आनंद येकी कडे आणी, Phone ची "100%" Battery चा आनंद येकी कडे.
जेव्हा दुसऱ्याला "ट्रेन" मध्ये बसवायला जातो तेव्हा, डब्बा "मुलींनी" भरलेला असतो, पण "साला" मी जातो तेव्हा सगळे ६०+"म्हतारे" बसलेले असतात.
जर तुम्हाला एखादी मुलगी "भाऊ" म्हणत असेल तर, एक कानामाघे द्या आणि बोला "इथे काय करतेस घरी जा".
कोणी सांगू शकेल का "फिल्म" मध्ये वापरणारी "उशी" कुठे मिळते, ज्याने "hero heroine" भांडण करतात तेव्हा "पंख" बाहेर येतात. एक आमच्या घरात आहे उशी, आज आईने फेकून मारली तर मी "दोन मिनिट कोम्यात" होतो.
काही मुलीतर एवढ्या सुंदर असतात कि, मी मनात्यला मनात स्वतःहालाच Reject करून टाकतो.
मला माझे "पाप" धुवायचे आहेत, कोणता "साबण" चांगला आहे.
शिकत होतो guitar तिला "पटवण्यासाठी" पण Order आलीये तिच्याच "लग्नात" वाजवण्याची .