2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
कुत्र्यांना देशी घी आणि मुलींना खरं प्रेम कधी पचत नाही.
ती जेव्हा पर्यंत माझी Girlfriend होती तो पर्यंत माझं जीव होती, आता लग्नानंतर माझं जीव घ्यायला बसलीये.
मला असल्या दोन प्रकारच्या मुली अजिबात पसंद नाही , 1- माझ्या सोबत न बोलणारी , 2- दुसऱ्या मुलांसोबत बोलणारी.
प्रेमामध्ये काही होवो किवा न हो, मात्र फोन कायम Silent होतो.
मानलं कि माझं मन समुद्र आहे, पण तुमची शप्पत मासा एक पण नाही त्यात.
तू आमची बराबरी काय करणार Pakistan, जेम्स Bond सारखे लोकं तर आमच्या ईथे गुटखा विकतात.
जेव्हा तुम्हाला तुमचा टाईमच वाया घालायचा आहे, तर Facebook वरती दुसऱ्या सोबत घाला, तुमच्या येकटेचं का घालता.
बदनाम तर फक्त दारूला केलंय, किडनी तर साला Maggie ने खराब केलीये.
जिंदगी राहिलीतर साथ देईन मित्रांनो जर, विसरलो तर समजून घ्या कि माझं लग्न झालंय.
माझ्या प्रत्येक चुकीला हे विचार करून माफ करून द्या भावांनो, कि तुम्ही तरी कोणते शहाणे आहात.
काही मुली माझ्या Status ला असं Ignore करतात कि, जसं त्याचं Status सलमान खान वाचत असेल.
माणूस कधीच एवढं खोट बोल्ला नसता, जर "बायकांनी" एवढे प्रश्न विचार नसते तर.