2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
प्रेमाच्या प्रत्येक रस्त्यात दुखंच दुखं आहे, मी विचार करतोय कि त्या रस्त्यात Medical खोलावं, मस्त चालेल.
पगली तू Facebook ची गोष्ट करतेस, आम्ही तर OLX वरती सुद्धा मुलगी पटवतो.
असं वाटतं होतं कि सूर्याला सुद्धा बायको पाहिजे होती, थोडं तरी त्यालाControl मध्ये ठेवलं असतं.
काय माहित का एवढं घमंड असेल तिला स्वताःहा वर, असं वाटतंय कि तिने कधी आधार कार्ड बनवलं नाही.
कटू सत्य : तुम्ही किती पण Mountain Dew प्या, पण भीती तर देशी दारुनेचं दूर होते.
आज मी आईला विचारलं कि- जीवनात मला मोठं होण्यासाठी मला काय करावं लागेल, आई ने खूप प्रेमामध्ये सांगितले, एक दगड घे आणि सगळ्यात पहिलं त्या Mobile ला फोड.... माझी लाडकि आई.
असं सांगतात कि प्रेमामध्ये भूक, तहान लागत नाही, तर हे जोडपे KFC आणि McDonald मध्ये काय नाचायला जातात का.
आभ्यास करा तर नापास होण्याची चिंता करू नका, लाईन मारा तर चप्पल खाण्याची चिंता करू नका, कारण गीता मध्ये लिहिलंय कर्म करा फळाची चिंता करू नका.
Girlfriend सोबत तर आम्ही पण Dp ठेऊ शकतो, पण ती म्हणते लपून, लपून प्रेम करण्याची मज्जाचं वेगळी असते.
काश्मीर सारखं आयुष्य झालंय सुंदर तर आहे, पण राढेच राढे आहेत.
अरे पगली तूला काय माहित आम्ही तर News पण Dj वर ऐकतो.
प्रेम आणि मुली तर अशाच बदनाम आहे, खर दु:खं तर Slow Internet देतं.