2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आमची लग्नाची हौस नाही वेडी हि तर माझ्या होणाऱ्या मुलांचा हट्ट आहे कि त्यांना आई पाहिजे.
ज्या वेळेस खूप प्रेम झालं होतं ना त्यावेळेस, तिने म्हंटल हा DP माझा नाही.
मुलींना गोल चपात्या येत नसल्या तरी पण, त्या मुलांना गोल-गोल फिरवण्यात खूप माहीर असतात.
मी तिच्या मनात नाही म्हणून काय झालं, तिच्या Blacklist मध्ये तर आहे.
काही लोकांचं प्रेम पण सरकारी असतं, नाही फाईल पुढे जाते, नाही काम.
मी जर गोलगप्पा असतो तर, कमीत कमी मला बघून मुलींच्या तोंडात पाणी तर आलं असतं.
हे आयुष्य मला एवढं पण नको फिरवूस, मी शहराचा शायर आहे , MRF चा टायर नाही.
Breakup चा त्रास त्या मुलीला विचारा, जी आत्ता स्वतःहा Recharge करते.
ती माझी जान आणि मी तिचा जान बाकी सगळे तिचे भाईजान.
पहिले आम्ही लोकं खूप सुंदर दिसायचो, पण एक दिवस आमचं आधार कार्ड बनलं.
सकाळी उठून काम करण्यास जो आनंद मिळतो ना, तो मला नको आहे मी असाच बरा आहे.
प्रेम करणं सोडून दिलंय भाव, सध्या मी मोटू पतलू बघतोय.