2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आझादी नंतर फक्त दोनच वस्तूवर महागाईचा काहीच परिणाम झाला नाही ..... ते आहे आमचे नेता लोकं जे पहिले 2 कौडीचे होते, आणि आज पण 2नच कौडीचे आहेत.
कोण्ही कितीपण Stylish होण्याचा दिखावा का कराना पण, घरी जेव्हा तो आंबा चोखून खातो ना..... तेव्हा तो जंगलच्या आदिवशीपेक्षा कमी नाही वाटत.
आता तर I Love You बोलणं म्हणजे साधी गोष्ट आहे, नाहीतर काही वर्षापूर्वी मुली Happy Friendship Day पण कोपऱ्यात लाजत बोलायच्या.
ज्या मुली तासभर Chatting करून जातांना भैया, दादा बोलून जातात, त्यांच्यासाठी नर्क मध्ये एक खोलीत गरम तेलाची सोय केलेली आहे.
कुठे लपलेत ते दानवीर लोकं जे सर्दी मध्ये गरम कपडे, शाल, वाटायचे ....... आता गर्म्मी मध्ये पंखे , कुलर, AC नाही वाटणार का ?
आम्ही तर कर्म करायचा प्रयत्न करतो पण, माहित नाही कांड कुठनं होऊन जातात.
कम्प्युटर सारखं डोकं होत माझं, त्या पगलीने Love u, Love u करून हैंग केलंय.
लहानपण Handwriting सुधारण्यात गेलं आणि जिंदगी Keyboard वर चालू आहे.
आपण अश्या काळात जगतोय जिथे लोकं उभ्या-उभ्याने १० मिनिटात लग्न फिक्स करून टाकतात, पण एक-एक तासाचे पाच Interview घेऊन सुद्धा नोकरी नाही देत.
लोकं काही दिवस दारू पितात आणि सिगरेट पितात आणि त्यांना सवय लागते, आम्हाला बघा आम्ही लहानपणापासून आभ्यास करतो आम्हाला तर असून सवय लागली नाही.....
पती- तू मला दारू पिल्यावर काही बोलत नाही, सिगरेट पिल्यावर काही बोलत नाही काय झालं ! बायको- नाही काल LIC वाला सगळे फायदे सांगून गेलाय.
ह्या दुनियेत प्रत्येक माणसाचं वेग-वेगळे नाव आहे, पण जेव्हा पण आम्ही आवाज देतो...."अरे हरामी" तर शप्पत 8-10 लोकं वळून बघतात.