2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
सकाळ-सकाळ Facebook, Whatsapp वर 3-4km पर्यंत बोट सरकवणे.... त्यालापण Morning Walk म्हणतात.
हे देवा जरीही मला तू South च्या Hero सारखी ताकद नको देऊस पण, त्यांच्या Heroin सारखी GF दे.
कसं जाऊन देऊ मी तिला..... एका महिन्यात तिने 500 पाणीपुऱ्या खाल्यात.
पहिले लोकं बाल्कनी मध्ये येण्याची वाट पाहत असायचे, आता Online येण्याची वाट बघतात. रिश्ता वही सोच नयी.
खूप नशीबवान असतात ते मुलं ज्यांची Girlfriend त्यांच्यासाठी हाताच्या नसा कापून घेतात.....आणि एक आमची भवानी आहे, जी आमचे नखं सुद्धा कापणार नाही.
मी तर फक्त मन लावलं होत, ती तर चुना लाऊन गेली राव.
पहिले वेळेचं फळ गोड असायचा, पण आता त्या गोड फळाचं लग्न दुसरीकडे झालंय.
कुठे पण जा सगळीकडे एकचं हाल आहे बायकोसाठी .... कोण्ही आणून रडतोय ....तर कोण्ही आण्यासाठी रडतोय.
आयुष्याने आयुष्यभर खूप त्रास दिले, आणि मुलींनी जेवेढे पण नंबर दिले सगळ्याचे सगळे बंद दिले.
ज्या मुलींना त्यांच्या आई शाळेत ओढीत सोडून यायच्या ..... त्या मुली पण आज Whatsapp वर Status टाकतात..“I miss my School Dayzzz…”
वाढत्या महागाईला आणि कमी होत्या कमाईला बघून, आधार कार्ड नाही, पण आता उधार कार्डाची गरज भासू लागलीय.
आज काल तर Whatsapp वरती ते लोकं Admin बनलेत .....जे कधी शाळेत दोन-दोन तास कोंबडा बनायचे.