2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आणि तुमची आयुष्यभराची मोलाची साथ आम्हांस लाभो फक्त हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
आपल्या लाख मोलाच्या शुभेच्छा मला मिळाल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
नात मनाच, प्रेम हृदयाच, आणि तुमचा आशीर्वाद जीवनभराचा, आपल्या शुभेच्छांसाठी आपले मनापासून आभार.
आता सिंगल रहा पुढं खूपच scope आहे.
इथं एकपण पोरगी थोबाडाकड बघत नाही आणि घरच्यांना वाटतय पोरगी पळून आणतय काय .
खोट्या प्रेमात रोज मन मारून जगण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं.
Dear होणारी बायको कसं सांगू तुला तू माझ्यासाठी कोण तू, माझी रिंगटोन मी तुझा फ़ोन.
आयुष्य खुप मस्त आहे वातावरण पण लई भारी आहे, आयला... पण मी single आहे.
SINGLE हा शब्दच पुरेसा आहे आमची ओळख सांगायला.
सिंगल मुलं देवाघरची फुलं.
प्रेमात पडुन धोका खाण्यापेक्षा सिंगल राहुन मित्रांच्या शिव्या खा.