2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
काल मी तुटत्या ताऱ्याला बघुन GF मागितली परत जाऊन जुडला ना राव तो..!
एकवेळ 'बाबा','बुवा' बना आयुष्यात , पण, कोणाचे 'बाबू' बनू नका ! लै लुटत्यात मित्र म्हणे.
काही सिंगल पोर एखादया लग्नातून घरी येताना एक गैरसमज डोक्यात घेऊन परततात की वराती पर्यंत थांबलो असतो तर ती लाल ड्रेस वाली नक्कीच पटली असती नुसता भ्रम हो.
मला हेच कळत नाही मी सिंगल असून 24 तास online राहून काय करतो.
बाकीचे : बुलाती हे मगर जाने का नंही मी : जाने का हे मगर कोई बूलाता नही.
मी सिंगल आहे म्हणणारे असे गपचुप लाडकी सोबत फोनवर , चादरीत घुसून बोलत बसतात.
कुणाचं तर पिल्लू जानू होऊन ताटा खालचं मांजर होण्यापेक्षा आपलं एकट, राहून वळू झालेलं केव्हाही चांगलं.
आताच्या काळात सिंगल मुलींना शोधणे म्हणजे एकविसाव्या शतकात डाईनोसोर शोधण्यासारखं झालय.
जो आनंद सिंगल राहून line मारण्यात आहे तो आनंद पोरगी पटवून सुद्धा मिळत नाही.
गाणे ऐकत झोपणे आणि टोमणे ऐकत उठणे एवढंच राहिलंय आहे आयुष्यात बस..बाकी काही नाही.
एक वेळ नकार परवडतो पण माझ्या पेक्षा तुला भारी पोरगी भेटेल हा फालतु डायलॉग नको..
कोण कधी बदलू शकत सांगता येत नाही म्हणून स्वतःवर प्रेम करा.