2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडल आणि तु काय केल मलाच सोडल ना...
Dear Sweet heart.. तुझ्या सोबत पण तुझाच होतो आणि तुझ्या शिवाय पन तुझाच राहीन.
Block केल्याने नाती तुटत नसतात, फक्त Profile दिसत नाही.
हृदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर जाण्याचा नसतो म्हणुन लोक ह्रदयात येतात पण जाताना हृदय तोडुन जातात..
चल मान्य केलं तू मला block केलंस पण एक दिवस असा येईल ना तू मला search करशील पण तुला मी कुठेच सापडणार नाही.
तू online असून सुद्धा reply करत नाही आणि मी उचकी लागली तर net चालू करून बसतो.
एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.?
दूरच जायचं असतं तर लोकं जवळ तरी का येतात...
नेहमी तुझ्या समोर झुकायची सवय लागली होती मला... म्हणूनच कदाचित माझी कदर नाही समजली तुला....
मी तर ती गोष्ट हरवली आहे जी माझ्याकडे कधीच नव्हती, पण तू ते हरवलं जे तुझं स्वतःचे होत.
आज सुदधा chat वाचली की खुप हसायला येत किती भारी खोट बोलायची तु आणि मी विश्वास ठेवायचो.
काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली मी तुझ्याकडून प्रेम शिकले दुसऱ्या कोणावर करण्यासाठी...