2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.
तुला आज ज्या प्रेमाची किंमत नाही उद्या त्या प्रेमासाठी नक्कीच रडशील..!
सोप नसत हो...! जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरण ....
आपली सर्वात मोठी चूक..! आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व' देतो जी व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात 'ऑप्शन' म्हणून वापरत असते..
काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर बैचेन होणाऱ्या मनाला आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.
माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी होतं आणि माझ्यानंतरही तुझं कोणीतरी आहे..
साला हे ह्रदय पण हा किती नालायक आहे ना ज्यांना, आपली कदरच नाही नेमक त्यांच्याच माग पळत.
गुन्हा फक्त इतकाचं झाला कि मी तुझ्यावर प्रेम केलं.?
आयुष्यभर सोबत राहण्याची लायकी असेल तरच एखाद्यचे प्रपोज स्वीकारावे नाहीतर उगाच कोणाच्या हृदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही.
आयुष्यात एकच गोष्ट Delete नाही होत तुझी आठवण...
आज ज्या व्यक्तीची कमी भासतेय त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमी भासू नये..!
माझ्या दोन इच्छा जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत, तुला मिळवणं आणि तुला विसरणं.!