2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
प्रेम कधीच चुकीचं नसतं चुकीची असते ती आपली निवड..!
उपकार केल्यासारखे reply नको करू बोलायचे नसेल तर राहू दे.?
माझ्याकडे तर फक्त तुझ्या आठवणी आहेत Lucky तर तो आहे ज्याच्याकडे तू आहेत.
बोलायचे बंद केलं chat सुद्धा delete केली पण Last seen चेक करण्याची सवय नाही गेली.
मला तर वाईट त्या गोष्टीच वाटत आहे प्रेम तू केलस,जीव तू लावलास,आणि सवय सुद्धा लावलीस आणि शेवट सोडून सुध्दा तूच गेलीस.
हसता..हसता... आयुष्याचा सर्कस आणि स्वत:चा जोकर कधी झाला समजलेच नाही...!
नको करूस प्रेम ते तुझ्याकडून होणार नाही कारण माझ्या सारख मन तुझ्या कडे नाही.
अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो..
आमच्यात झालं ते ब्रेकअप नव्हतं फॅमिलीसाठी केलेलं एक Compromise होतं, कदर करतो मी तिच्या Decision चा.
तुझ्यासोबत आयुष्य जगण्याचं एक स्वप्न होतं.. आणि ते स्वप्नच राहिलं...!
प्रेमामध्ये सर्व काही माफ असते असं म्हणतात..! घोका आणि विश्वासघात सुद्धा..?
ये ऐक ना तुला काय वाटलं तू सोडून गेला ..म्हणून मी मरून जाईल.... अरे! "हाड कुत्र्या" पोरग आहेस oxygen नाही.