2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
त्या व्यक्तीला कधी बोलू नका मला वेळ दे, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचे असाल तर नक्की तुम्हाला वेळ देईल.
ती सगळ्यांशीच गोड बोलते आणि आपल्याला वाटतं असं की आपण special आहोत तिच्यासाठी.
तु त्याच्यासाठी का दुःखी होतेयस, आता तु त्याच्या आयुष्यात असली काय किंवा नसली काय त्याला काहीच फरक पडत नाही..
एवढ्या दिवसाचं नातं तू इतक्या लवकर विसरून जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मला!!!!
मला अजून कोणीच नाही म्हणालं की तू माझी जिंदगी आहेस कदाचित मी कोणाचं तरी मरण असणार.
जगलो तर बोलेल तुझ्याशी एकदा आपलं बोलणं बंद झालं की समजून जा देवाची आणि माझी भेट झाली.?
जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाणे झाला असता तर आज राधा भगवान कृष्णांची बायको असती.
मला सोडायचं कारण सांगायचं ना, माझ्या वर नाराज होती का, माझ्या सारखे हजार होते.!
प्रेम खूप केलं तिच्यावर आणि शेवटी ती मला बोलली प्रेम म्हणजे काय आहे हे समजून सांग मला.
आज विचारत नाहीस मी कसा आहे एक दिवस प्रत्येकाला विचारशील त्याला काय झालं होतं.
प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.
त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो ते एक वाईट स्वप्न समजुन विसरुन जा आणि एका छान आयुष्याची सुरवात कर ..