2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना खूप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना खूप रडवते.
खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेशा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल.
आपण किती वेडे असतो ना? कोणी आपल्याला महत्त्व देत नसतांना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते.
आता मी तुला दुसरी संधी नाही देऊ शकत कारण तु ज्या हृदयात होती ते आता पूर्णपणे तुटून गेलं आहे.
मुलीच्या लग्नामध्ये सर्व गोष्टी तिला आवडीच्या मिळतात,फक्त नवरदेव सोडून.
त्रास कधीच कमी नाही झाला पण त्रास सहन करण्याची सवय मात्र झाली आहे.
ज्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा जास्त शरीराची भूक जास्त असते ते नातं जास्त दिवस टिकत नाही.
तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो.
हिम्मत लागते समोरचा आपल्यावर प्रेम करत नसतांना सुद्धा आपण त्याच्यावर प्रेम करायला.
तिचं माझ्यावर प्रेम होतं, आणि माझं अजूनही आहे..
मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त जवळ केलं होत ना तीच व्यक्ती माझ्या पासून आज लांब आहे.
तुझी इतकी सवय झालीय की, एक दिवस जरी बोलणं नाही झालं ना तर कशातच मन नाही लागतं असं बोलणारी ती... आता मला ब्लॉक करून खुश आहे...