2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जी माणसे प्रेमाची कदर करतात त्यांना कधीच प्रेम मिळत नाही पण जे प्रेमाला timepass समजतात त्यांनाच खर प्रेम करणारी व्यक्ती भेटते...
online तर सगळेच असतात पण attitude आणि ego बाजूला ठेऊन तीच व्यक्ती बोलते जिला नात्याची कदर आहे.
आज एका व्यक्तीने मी परका असल्याची जाणीव करून दिली त्याबद्दल thanks you.
जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर समजून जा तु दुर्लक्ष नाही तर तुझ्याशिवाय जगणं शिकवत आहे.
मी फक्त तुला थोडंस ignore केलं होत पण खरच एवढी बदलून जाशील वाटलं नव्हत मला.....
मला माहिती आहे तुझ्यावर शंका घेणं चुकीचे आहे पण तुझ्यावर घेतलेली शंका बरोबर निघाली.
ती माझ्यापासून लांब राहून खूश आहे आणि मी तिला खुश बघण्यासाठी लांब आहे
मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य मनासारखे जाईल.
चालतांना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो.
हजार वेळा mobile चेक करुन काय फायदा समोरच्याला आपल्याशी बोलायचे नसेल तर......
आयुष्यात कधीच कोणत्या relation साठी रडू नका, कारण जे रडवतात ते प्रेम करत नसतात आणि जे प्रेम करतात ते कधीच रडू देत नाही.
किंमत, तुम्हाला जर एखाद्याच्या नजरेत किंमत कमी करून घ्यायची असेल तर त्याला त्याला जास्तीत जास्त भाव ,वेळ,आणि इज्जत द्या.