2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
देव दोघांना पण खूश ठेवो एक तुला आणि तुझ्या त्या Smile ला..
समोरच्यालाच बोलयची ईच्छा नसेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची माझ्या सोबत बोल म्हणून...
माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी तुला नक्कीच मिळेल.. पण माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवणारी मिळणार नाही.
लोकांना फक्त राग दिसतो पण आपल्या मनातल्या भावना समजुन घ्यायचा ते प्रयत्न नाही करत...
धोका बघायचा असेल तर कुणावर तरी डोळे बंद करुन विश्वास ठेवुन पहा!
एवढं जीव लावून पण शेवटी मीच वाईट.....
प्रत्येक वेळी ती व्यक्ती सगळ्यात जास्त रडवते जिला मी स्वप्नात देखील रडू देत नाही.
तु सोडून गेल्यावर मी वेडा नाही झालो पण एकटा मात्र नक्की पडलो आहे.
प्रेम तर आम्ही दोघांनी केलं होतं मी तिच्यावर आणि तिने खूप जणांवर....
हे हृदय किती हळवे असते ज्यांनी धोका दिला पुन्हा त्यांच्या कडूनच प्रेम मिळण्याची अपेक्षा ठेऊन असते.
खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतात,कारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही.
बोलणं जरी कमी झालं तरी प्रेम आपलं तसेच आहे, काळजी घेत जा तू स्वतःची कारण माझा जीव तुझ्यात आहे.