2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे, कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये, ती दुसर्याला न मागता मिळून जाते
भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे | वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे | जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला | असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |
आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर. मि हसायच कस
मला माहित आहे.., मी तुला आवडत नाहि..! अन् माझा मात्र.., तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.!!
कधी कधी तुला पाहण्यासाठी, तुझ्या प्रोफाईल मध्ये जावचं लागतं... आणि पुन्हा या वेङ्या मनाला, तुझ्या प्रेमात पाडावचं लागतं....
तू सोडून गेल्यावर... माझा श्वास थाम्बेल एक थेम्ब अश्रु काढ आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक... माझ्यानंतर माझी आठवण काढू नकोस.. माझा विचार मनातून काढून टाक.. माझ्या पत्रांना .. जवळ ठेऊ नकोस... त्रास होइल.. त्या आठवणीना जालून टाक... मी गेल्यानंतर... माझी स्वप्न ही मरून जातील.. माझ्या स्वप्नाना... माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक.. मी मेल्यावर... कुणी विचारलं.. कोण होता तो...? तर "एक वेडा" होता अस सांगुन टाक.. जिवलग मैत्रिण म्हणुन.. कुणी तुला विचारल.. आजार काय होता?? तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक....
माझ्या नशिबात तू असून माझं नशिब हुकलं असेल माझं प्रेम तुला समजवताना माझं काहीतरी चुकलं असेल.
काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ..... कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती ..
आयुष्यात चुकूनही एक चूक करु नका ती म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका. ही अशी चूक आहे ज्यामध्ये झालेल्या जखमा जगाला नाही दिसत पण स्वतःला खुप त्रास होतो .
तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणारे लाखो तुला भेटतील पण माझ्या आयुष्यात तुझी जगा घेणारी फक्त तू एकटीच.
आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं ज्यावेळी जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं असल्याची जाणीव करून देते.
तुला पाहिजे तेवढं Hurt कर पण माझा आयुष्यात तु Special व्यक्ती म्हणूनच राहशील.